Vicharani Trasta Aasal Tar Kay Karal (Marathi)

· WOW PUBLISHINGS PVT LTD
4.1
44 reviews
Ebook
64
Pages
Ratings and reviews aren’t verified  Learn More

About this ebook

दिलदार बनून विचारांशी डील करण्याची कला शिका

आज विश्वात प्रत्येकजण विचारांनी त्रस्त झालाय. मात्र ज्याला या विचारांसोबत डील करता येतं, तोच खरा दिलदार बनतो. तुम्हीही दिलदार बना. त्यासाठी प्रस्तुत पुस्तकात वाचा –

आपल्या प्रत्येक विचारावर विश्वास का ठेवू नयेज्या डीलमध्ये केवळ दुःखच मिळतं, असं डील का करावंविचारांशी डील करण्याची कला आत्मसात केली, तर ‘कभी खुशी, कभी गम’ असलेलं जीवन ‘कभी खुशी, कभी ज्यादा खुशी’ असं होऊ शकतं का?‘आ’ ची निवड तुम्हाला जीवनाकडे नेते, तर ‘इ’ तुम्हाला चक्रव्यूहात अडकवतेइतरांनी तुम्हाला एखाद्या गोष्टीचं श्रेय दिलं नाही, तर त्याचं फळ निसर्गाकडून नक्कीच मिळतं आणि तेही कित्येक पटीनं वृद्धिंगत होऊनच…इतर लोक किंवा घटना तोपर्यंत तुम्हाला दुःखी करू शकत नाही, जोपर्यंत तुम्हाला दुःखी व्हायचं नाही.मन बाहेर बंदर, तर आत वंडर (वॉच, वेट विथ वंडर)

विचारमानव, महामानव आणि टिनू यांची छोटशी कहाणी वाचून खुश व्हा. त्यातून योग्य बोध प्राप्त करून आपल्या मुलांनाही मार्गदर्शन करा.

Ratings and reviews

4.1
44 reviews
pravin gangode
June 26, 2021
God for helping my life struggling relax
2 people found this review helpful
Did you find this helpful?
Sagar Ugale
April 6, 2019
Nice book. Must read.
83 people found this review helpful
Did you find this helpful?
Tejesh Rajge
July 13, 2019
nice book
53 people found this review helpful
Did you find this helpful?

About the author

सरश्रींचा आध्यात्मिक शोध त्यांच्या बालपणापासूनच सुरू झाला होता. हा शोध सुरू असताना त्यांनी अनेक प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास केला. त्याचबरोबर आपल्या आध्यात्मिक शोधात मग्न राहून त्यांनी अनेक ध्यानपद्धतींचा अभ्यास केला. त्यांच्या या शोधाने त्यांना अनेक वैचारिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यासाठी प्रेरित केले.

सत्यप्राप्तीच्या शोधासाठी जास्तीत-जास्त वेळ देता यावा, या तीव्र इच्छेने त्यांना, ते करत असलेले अध्यापनाचे कार्य त्याग करण्यास प्रवृत्त केले. जीवनाचे रहस्य समजण्यासाठी त्यांनी बराच काळ मनन करून आपले शोधकार्य सतत सुरू ठेवले. या शोधाच्या शेवटी त्यांना ‘आत्मबोध’ प्राप्त झाला. आत्मसाक्षात्कारानंतर त्यांना जाणवले, की सत्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रत्येक मार्गांत एकच सुटलेली कडी (मिसिंग लिंक) आहे आणि ती म्हणजे ‘समज’ (Understanding).

सरश्री म्हणतात, ‘सत्यप्राप्तीच्या सर्व मार्गांचा आरंभ वेगवेगळ्या प्रकारे होतो, परंतु सर्वांचा शेवट मात्र ‘समजे’ने होतो. ही ‘समज’च सर्व काही असून, ती स्वतःच परिपूर्ण आहे. आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीकरिता या ‘समजे’चे श्रवणसुद्धा पुरेसे आहे’ हीच ‘समज’ प्रदान करण्यासाठी सरश्रींनी ‘तेजज्ञानाची’ निर्मिती केली. तेजज्ञान ही आत्मविकासातून आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याची संपूर्ण ज्ञानप्रणाली आहे.

सरश्रींनी दोन हजारांहून अधिक प्रवचन दिले आहेत आणि सत्तरपेक्षा जास्त पुस्तकांची रचना केली आहे. ही पुस्तके दहापेक्षा अधिक भाषांमध्ये रूपांतरित केली गेली असून, पेंगुइन बुक्स, हे हाऊस पब्लिशर्स, जैको बुक्स, हिंद पॉकेट बुक्स, मंजुल पब्लिशिंग हाऊस, प्रभात प्रकाशन, राजपाल ऍण्ड सन्स इत्यादी प्रमुख प्रकाशन संस्थांद्वारा प्रकाशित केली गेली आहेत. सरश्रींच्या शिकवणीने लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडलं आहे. तसेच संपूर्ण विश्वाची चेतना वाढविण्यासाठी कित्येक सामाजिक कार्यांची सुरुवातही केली आहे.

Rate this ebook

Tell us what you think.

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.