VEGANE KALNARA GRAHA

E-knjiga
252
Stranica
Ocene i recenzije nisu verifikovane  Saznajte više

O ovoj e-knjizi

IN A SWIFTLY TILTING PLANET BY MADELEINE L`ENGLE, A COMPANION TO THE NEWBERY AWARD WINNER A WRINKLE IN TIME AND A WIND IN THE DOOR, FIFTEEN-YEAR-OLD CHARLES WALLACE AND THE UNICORN GAUDIOR UNDERTAKE A PERILOUS JOURNEY THROUGH TIME IN A DESPERATE ATTEMPT TO STOP THE DESTRUCTION OF THE WORLD BY THE MAD DICTATOR MADOG BRANZILLO. THEY ARE NOT ALONE IN THEIR QUEST. CHARLES WALLACE`S SISTER, MEG--GROWN AND EXPECTING HER FIRST CHILD, BUT STILL ABLE TO ENTER HER BROTHER`S THOUGHTS AND EMOTIONS BY "KYTHING"--GOES WITH HIM IN SPIRIT. CHARLES WALLACE MUST FACE THE ULTIMATE TEST OF HIS FAITH AND HIS WILL AS HE IS SENT WITHIN FOUR PEOPLE FROM ANOTHER TIME, THERE TO SEARCH FOR A WAY TO AVERT THE TRAGEDY THREATENING THEM ALL.              द टाइम क्विन्टेट या पंचकडीतील हे तिसरं पुस्तक. पंधरा वर्षांच्या चार्ल्स वॉलेसपुढं नवं आव्हान ठेपलं आहे. ते आव्हान आहे, मॅड डॉग ब्रॅन्झिलोच्या विनाशकारी विचारांपासून पृथ्वीला वाचवण्याचं. या कामी चार्ल्सला सोबत लाभलीय एका एकशिंगी अद्भुत घोड्याची. चार्ल्सच्या या कालप्रवासात त्याला इतिहासातल्या व्यक्तीरेखांच्या आत प्रवेश करून भविष्यात विनाशकारी ठरणाऱ्या विचारांना थोपवायचं आहे. आशा आणि विश्वासाच्या रूजवणीचा हा चार्ल्सचा प्रवास एका अद्भुतिकेला जन्म देणारा आहे. ज्यात त्याची बहीण मेग कायथिंग करून चार्ल्सचं मनोबल वाढवण्यासाठी सज्ज आहे.   

O autoru

MADELEINE LENGLE WROTE HER FIRST STORY AT AGE FIVE AND BEGAN KEEPING A JOURNAL AT AGE EIGHT. THESE EARLY LITERARY ATTEMPTS DID NOT TRANSLATE INTO ACADEMIC SUCCESS. LENGLE DETERMINED TO GIVE UP WRITING ON HER 40TH BIRTHDAY WHEN SHE RECEIVED YET ANOTHER REJECTION NOTICE. BUT HER PASSION TOWARDS WRITING DIDN'T STOP THERE, SHE HAD CONTINUED TO WORK ON FICTION SUBCONSCIOUSLY. SHE COMPLETED HER FIRST NOVEL A WRINKLE IN TIME BY 1960. IT WAS REJECTED MORE THAN THIRTY TIMES BEFORE SHE HANDED IT TO JOHN C. FARRAR; IT WAS FINALLY PUBLISHED BY FARRAR, STRAUS AND GIROUX IN 1962. THIS FIRST NOVEL RECEIVED THE PRESTIGIOUS NEW BERRY MEDAL & THEN LENGLE CONTINUED WITH FOUR NEW NOVELS IN THE TIME QUINTENT SERIES.


मॅडेलिन लेन्गल हे अमेरिकन कुमार साहित्यातील अग्रणी नाव. त्यांचं साहित्य ख्रिश्चन धर्माचा प्रभाव आणि आधुनिक विज्ञानाच्या अनोख्या मिलाफासाठी ओळखलं जातं. लेन्गल यांनी वयाच्या पाचव्या वर्षी पहिली कथा लिहिली. पण साहित्य क्षेत्रात स्थिरावण्यासाठी त्यांना बराच मोठा काळ जावा लागला. 1960 साली त्यांचं अ रिंकल इन टाइम या कादंबरीचं लेखन पूर्ण झालं. पण ही कादंबरी तीस प्रकाशकांनी नाकारली. अखेर 1962 साली ही कादंबरी प्रकाशित झाली.अ रिंकल इन टाइम,कादंबरी प्रकाशित होताच मॅडेलिन लेन्गल यांचं नाव प्रकाशझोतात आलं. या कादंबरीनं अमेरिकेतील प्रतिष्ठेचं न्यूबेरी मेडल पटकावलंच, शिवाय त्या वर्षीचे SEQUOYAH BOOK AWARD आणि LEWIS CARROLL SHELF AWARD हे पुरस्कारही पटकावले. या पहिल्या कादंबरीनंतर लेन्गल यांनी TIME QUINTET या मालिकेत पुढील अ विंड इन द डोअर, अ स्विफ्टली टिल्टिंग प्लॅनेट, मेनी वॅटर्स आणि अन अक्सेप्टेबल टाइम या कादंबऱ्या लिहिल्या. अ रिंकल इन टाइम या कादंबरीवर आधारित सिनेमाही विशेष गाजला.


Mugdha Gokhale is a science post graduate, but she has special interest in art & literature. She has done many translations including The Time Quintent Series by Madeleine L’engle.


मुग्धा गोखले या विज्ञान शाखेतील उच्च पदवीधर आहेत. पण त्यांना कला आणि साहित्य विषयात विशेष रूची आहे. त्यांनी आत्तापर्यंत अनेक पुस्तके अनुवादित केली असून यात मॅडेलिन लेन्गल यांच्या टाइम पंचकडी मालिकेचाही समावेश आहे.

Ocenite ovu e-knjigu

Javite nam svoje mišljenje.

Informacije o čitanju

Pametni telefoni i tableti
Instalirajte aplikaciju Google Play knjige za Android i iPad/iPhone. Automatski se sinhronizuje sa nalogom i omogućava vam da čitate onlajn i oflajn gde god da se nalazite.
Laptopovi i računari
Možete da slušate audio-knjige kupljene na Google Play-u pomoću veb-pregledača na računaru.
E-čitači i drugi uređaji
Da biste čitali na uređajima koje koriste e-mastilo, kao što su Kobo e-čitači, treba da preuzmete fajl i prenesete ga na uređaj. Pratite detaljna uputstva iz centra za pomoć da biste preneli fajlove u podržane e-čitače.