कंपनीचा अध्यक्ष म्हणून नव्यानेच सूत्रे हाती घेतलेल्या अॅलेक्स बेकले नावाच्या एका तरुणाची ही कथा आहे. कंपनीचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी पेलताना अॅलेक्सला आपल्या व्यावसायिक व कौटुंबिक जीवनातील अयशस्विता प्रकर्षाने जाणवत असते. अशातच त्याला जीवघेणा अपघात होतो. अपघातातून वाचलेल्या अॅलेक्सला कंपन्यांसाठी सल्लागार व विशेष तज्ज्ञ सल्लागार म्हणून काम करणारा क्विन मॅक्डगॉल मार्गदर्शक म्हणून भेटतो. तो अॅलनला पाच महत्त्वाच्या आचरण पद्धती सांगतो. त्या आचरण पद्धतींचा सखोल अभ्यास आणि अवलंब करून अॅलनचं व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवन कसं बहरतं, याची मनोवेधक आणि मार्गदर्शक कहाणी आहे ‘द ग्रेटर गोल.’
Ken Jennings cofounded ThirdRiver Partners to serve executives and organizations around the world. He has held leadership roles as a global managing partner at Accenture and was a codirector of the Global Leadership in Healthcare Program at the University of Michigan Business School. He is the coauthor of The Serving Leader.
Heather Hyde is the cofounder of ThirdRiver Partners. She draws on experience gained as a strategic and financial advisor and as a consultant in the field of human performance improvement. केन ‘बिहेवियरल सायन्स’ या विषयाचे पदवीधर आहेत. व्यवस्थापन विषयात त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. ‘ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट’ या विषयांत पीएच.डी. मिळवली आहे. वरिष्ठ नेतृत्व टीम्सना महत्त्वाच्या कामांसाठी समुपदेशन करणारे केन जेनिंग्ज हे एक विश्वसनीय सल्लागार व संस्थांची कामगिरी प्रभावी करणारे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.
Revati Sapre is a post graduate in commerce. She has a flair for languages and an innate passion for reading and writing. The love for languages and literature brought her to the field of writing and translation. She has been working as a freelance translator for last 20 years translating in English, Marathi and Hindi languages. गेली ३० वर्षे लेखिका व अनुवादिका (इंग्रजी, मराठी व हिंदी) म्हणून काम करत आहे. अनेक नामांकित मराठी मासिकांमधून माझे लेखन प्रौढांसाठी व लहान मुलांसाठी कथा, कविता लेख या स्वरूपांत प्रसिध्द झाले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने बक्षीस या माझ्या लहान मुलांच्या पुस्तकाला अनुदान देऊन माझा गौरव केला आहे. माझ्या अनुवादाचे क्षेत्र केवळ कला साहित्यापर्यंत मर्यादित नाही. इंटरनेटच्या माध्यामातून आत्तापर्यंत आरोग्य,व्यवस्थापन,अर्थशास्त्र,