JYACHA KARAVA BHALA

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.0
3 समीक्षाएं
ई-बुक
112
पेज
रेटिंग और समीक्षाओं की पुष्टि नहीं हुई है  ज़्यादा जानें

इस ई-बुक के बारे में जानकारी

‘निरंजन’च्या लेखनातला सूक्ष्म विनोद मला फार आवडतो, असं श्री. घाटे यांचे बरेच लेखकमित्र आणि वाचकमित्र म्हणतात. श्री. घाटे यांनी उमेदीच्या काळात ‘मनोहर’मध्ये ‘मेरी गो राऊंड’ हे हलकं फुलकं, विनोदाची झाक असलेलं सदर चालवलं होतं. याशिवाय ‘वटवट’ नावाच्या विनोदाला वाहिलेल्या मासिकाची बरीच जबाबदारी – विशेषत: पानं भरायची जबाबदारी घाटे यांच्यावर असे. घाटे यांना जवळून ओळखणाऱ्याना घाटे यांच्याकडे असलेल्या विनोदांचा साठा किती मोठा आहे याची कल्पना आहेच; पण त्यांच्या बोलण्यातला मिस्कीलतेचा भावही ते विसरू शकत नाहीत. घाटे यांच्या मूळ स्वभावाचा परिचय करून देणाऱ्या या एक प्रकारे गप्पाच आहेत. ते विज्ञानलेखनाकडे वळले आणि त्यांचं असं हलकं फुलकं लेखन मागं पडलं. ‘ज्याचं करावं भलं’ द्वारा या त्यांच्या कथांना पुन्हा उजाळा मिळतोय, ही एक चांगली गोष्ट आहे़ या कथांमुळे तत्कालीन तरुणाईचंही दर्शन आजच्या वाचकाला होईल. 

रेटिंग और समीक्षाएं

4.0
3 समीक्षाएं

लेखक के बारे में

 

इस ई-बुक को रेटिंग दें

हमें अपनी राय बताएं.

पठन जानकारी

स्मार्टफ़ोन और टैबलेट
Android और iPad/iPhone के लिए Google Play किताबें ऐप्लिकेशन इंस्टॉल करें. यह आपके खाते के साथ अपने आप सिंक हो जाता है और आपको कहीं भी ऑनलाइन या ऑफ़लाइन पढ़ने की सुविधा देता है.
लैपटॉप और कंप्यूटर
आप अपने कंप्यूटर के वेब ब्राउज़र का उपयोग करके Google Play पर खरीदी गई ऑडियो किताबें सुन सकते हैं.
eReaders और अन्य डिवाइस
Kobo ई-रीडर जैसी ई-इंक डिवाइसों पर कुछ पढ़ने के लिए, आपको फ़ाइल डाउनलोड करके उसे अपने डिवाइस पर ट्रांसफ़र करना होगा. ई-रीडर पर काम करने वाली फ़ाइलों को ई-रीडर पर ट्रांसफ़र करने के लिए, सहायता केंद्र के निर्देशों का पालन करें.