फ्री सेल हा खेळ 52 पत्त्यांच्या एका गड्डी द्वारे खेळला जाजातो, हे पत्ते मधोमध आठ उभ्या खंडा मधे वाटले जातात.
डाव्या बाजूला 4 फ्री सेल असतात, ज्यांचा उपयोग तुम्ही एखादा पत्ता तात्पुरत्या रितीने ठेवण्या करीता करू शकतात.
ह्या खेळाचा ध्येय उजव्या बाजूला एक्क्या पासून राज्या पर्यंत एकेका रंगा च्या 4 लाईनी तयार करणे आहे.
साधारणपणे, तुम्हाला एक एक करून पत्ता हलवायची परवानगी असते, ज्याच्या करीता तुम्ही फ्री सेल ची मदत घेऊ शकता.
ह्या खेळा मधे तुम्ही एका वेळेस एका पेक्षा जास्ती पत्ते हलवू शकता, पण ती चाल पूर्ण करण्या करीता तुमच्या जवळ पुरेसे फ्री सेल्स असायला हवेत.
ह्या खेळाचे संपूर्ण भाषांतर मराठी मधे केलेले आहे.
या रोजी अपडेट केले
२८ ऑग, २०२३