जुन्या परंपरांची, नवीन विज्ञानाची आणि लाखो वापरकर्त्यांची मान्यता असणाऱ्या श्वासोच्छवास पद्धतीचा अनुभव घ्या. श्वासोच्छवास पद्धत आणि ध्यानाच्या प्रभावाने तुमची सजगता वाढवा आणि एक चांगले आयुष्य जगा.
तुम्ही योगा, डाएटिंग, डायविंग करा अथवा करू नका, त्याचा फरक पडत नाही - तुम्ही फक्त ७ ते १५ मिनिटांमध्ये सकारात्मक परिणाम पहाल.
हे काय करते?
* बुद्धीच्या क्रियामध्ये सुधारणा करते: स्मरणशक्ती, लक्ष आणि एकाग्रता
* चिंतापासून सुटका करते.
* तणावाविरुद्ध प्रतिकारकशक्ती विकसित करा, शारीरिक सहनशक्ती वाढवते.
* संध्याकाळचे भुकेची तीव्रता कमी/ दूर करतो आणि आरोग्यदायी वजन राखण्यास मदत करतो
* सर्दी,अर्धशिशी (मायग्रेन) आणि दम्याच्या आघाताची शक्यता कमी करतो
* शांत झोपेसाठी प्रोत्साहित करते
* आवाज आणि श्वास रोखून ठेवण्याची वेळ वाढवतो, जे गायक आणि पाणबुड्यासाठी हितकारक आहे.
प्राणायामंच का?
* पुर्णत: जाहिरात विरहित
* जलद,अनुकूलित आणि बॅटरी वाचवणारे
* सहज - "प्ले" वर टॅप करा, डोळे बंद करा आणि आवाजाचे तुम्हांस मार्गदर्शन सुरु होऊ द्या
* ट्रेनिंगवेळी स्क्रीन बंद करण्याचा पर्याय आहे
* 8-श्वासोच्छवास पद्धती विविध हेतूंसाठी उपलब्ध
* तुमचे स्वतःची पद्धत तयार करू शकण्याची शक्यता
* समृध्द आकडेवारी
* तुमच्या सोयीनुसार वेळापत्रक तयार करण्यासाठी स्मरणसुचना
* बहुतेक पद्धती या प्राणायाम, सुफी आणि तिबेटियन श्वासोच्छवास पद्धती वरून तयार केलेल्या आहेत
* गूगल प्लेमध्ये एकमेव, जास्त खाण्याच्या भावनेच्या विरोधासाठी "अँटी- अपेटाइट"
ट्रेनिंग
* धूम्रपान सोडण्यासाठी मदत यासाठी सिमोन रिघीनी यांनी डिझाईन केलेले खास "सिगारेट रिप्लेस"
गुरु आवृत्तीसाठी अधिक:
* डायन्यामिक ट्रैनिंग्स सफाईदार सुधारणेसाठी आणि अत्याधुनिक पद्धतीसाठी
* विविध श्वासोच्छवास पद्धती आणि पठण
* प्रगतीचा चार्ट आणि ट्रैनिंग लॉग चा तपशील
* आरोग्य चाचण्या
* वाढीव सेटीन्ग्स आणि अधिक साउंड्स
* नियमित अद्यायावत केलेले ५० पेक्षा अधिक ट्रैनिंगचे डाटाबेस जसे कि ४-७-८ ब्रीदिंग, कपालभारती, अनुलोम्ब विलोम्ब. नाडी शोधणे, तुम्मो, उदगीत आणि इतर
वैद्यानिक पुरावे https://pranabreath.info/wiki/Research_articles
फोरम https://pranabreath.info/forum
फेसबुक https://facebook.com/OlekdiaPranaBreath
या रोजी अपडेट केले
१२ ऑक्टो, २०२३